97632 06212 pwatsaru@yahoo.com

आपल्या स्वप्नांना मरू न देणारा कवी : पाश


तिसरं महायुद्ध कुठल्याशा फाटक्या खिशात चिरडलेल्या एका छोट्याशा दुनियेसाठी लढल जाईल...! असा एल्गार करणारा कवी म्हणजे पाश. प्रचंड आशावाद आणि तो आशा पूर्ण करण्यासाठी कराव्या लागणारे कष्ट - त्यासाठी करावा लागणारा त्याग म्हणजे पाश!