97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठा - दलित - ओबीसी संघर्षाचे मूळ : सत्यशोधक चळवळीचे अपहरण !


राजू जाधव यांच्या परिवर्तनाचा वाटसरूच्या 16 ते 31 डिसेंबर 2016 च्या लेखाचे शीर्षकच सांगते की हा लेख केवळ टिंगलटवाळी करण्यासाठी लिहिला आहे.