97632 06212 pwatsaru@yahoo.com

परिघाबाहेरील माणसांच्या चळवळींचा एकसूत्री आवाज मोठा करण्याची गरज


जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या या आव्हानांवर पुन्हा नव्याने विचारमंथन होण्याची आवश्यकता वाटल्यानेच प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या आव्हानांचा शोध घेण्याचे योजिले आणि त्या प्रयत्नातूनच ‘जागतिकीकरण आणि वर्तमान आव्हाने’ हा ग्रंथ आकारास आला आहे.