97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. द. ना. धनागरे


स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय समाजशास्त्रातले महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ प्रा. द. ना. धनागरे यांच्या निधनानं सामाजिक शास्त्रातील एक व्यासंगी संशोधक, शिस्तप्रिय प्रशासक, तळमळीचा शिक्षक व परखड सामाजिक भाष्यकार हरपला आहे.