97632 06212 pwatsaru@yahoo.com

राम गणेश गडकरी, त्यांचा पुतळा...


अभिजात साहित्य या नावाखाली अनेक पारंपरिक साहित्य व साहित्यिक आमच्या म्हणजे बहुजनांच्या डोक्यावर थोपलेले आहेत. पण बदलत्या परिस्थितीत आणि ज्ञान व आकलनाच्या वाढत्या परिघात संदर्भ बदलत आहेत.