97632 06212 pwatsaru@yahoo.com

हैद्राबाद मुक्ती संग्रामाची वेगळी बाजू


नव्वदनंतरच्या मराठी साहित्यात आकाराला आलेल्या मुस्लीम साहित्याच्या संदर्भातही हाच विचार मांडता येईल ज्यातून तो समकाळातल्या जाणिवा घेऊन मांडणी करतो आहे. याचेच प्रतिनिधित्व 'जुबा' ही कादंबरी करते असे आपल्याला म्हणावे लागते.