97632 06212 pwatsaru@yahoo.com

रोटी


“पाव उटा जल्दी जल्दी” असं म्हणत रेश्मा डोक्यावर पिठाचा डबा सावरत लगबगीनं चालली होती. मागे छोटी रेहाना रेंगाळत चालत होती. मगरीबची वेळ झालेली. घरात पिठाचा कण नव्हता.