97632 06212 pwatsaru@yahoo.com

विलास सारंग व लेखकाचं क्षेत्र


'मॅनहोलमधला माणूस : मराठी वाङ्मय, समाज व जातिवास्तव' (मौज प्रकाशन, मार्च 2008)1 असं पुस्तक विलास सारंगांनी लिहिलेलं आहे. 'जातीचं दडपण' मराठी साहित्याला खुरटवून राहिलंय, अशा स्वरूपाची मांडणी यात त्यांनी केलेली आहे. 'वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव' (मौज प्रकाशन, फेब्रुवारी 2011)2 असंही त्यांचं पुस्तक या मांडणीला पूरक स्वरूपाचं आहे. त्यासंबंधी आपण काही न पटलेले मुद्दे नोंदवण्याचा प्रयत्न या नोंदीत करतो आहोत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe