97632 06212 pwatsaru@yahoo.com

स्त्रीवादाची साक्षेपी चर्चा


विकासाच्या दडपशाहीत 'नाही रे' वर्गातल्या स्त्रियांची गुलामी अधिक गडद होण्यासबंधीचे भाष्य विलास सोनावणे यांच्या 'बहुजन स्त्रीवादाच्या दिशेने' या हर्मिस प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात येते.