97632 06212 pwatsaru@yahoo.com

इस्त्रायली सेनानी ते शांती कार्यकर्ता


१९६७च्या युद्धानंतर सैन्यात राहण्यात मात्तीना स्वारस्य नव्हतं. सैन्यातल्या विविध जबाबदार्यान त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याने त्यांच्यासमोर आकर्षक पर्याय होते; पण त्यांनी त्या सगळ्याकडे पाठ फिरवून अरबी साहित्याचा अभ्यास करायचं ठरवलं. अरबी साहित्यात पीएच.डी. करण्यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe