97632 06212 pwatsaru@yahoo.com

अमेरिकन ब्लॅकची वाटचाल ४


ब्लॅकनी शिक्षण प्रवेश व रोजगार यासाठी सक्षम होण्यावर भर दिला. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात स्वयंनिर्धारास महत्त्व दिले गेले. त्या संकल्पनेतून स्वतःच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या, स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळाले, उद्योग विश्व् निर्माण झाले, आणि स्पर्धेत यशस्वी होऊ शकले. तसेच, ज्ञान, विज्ञान, साहित्य, मनोरंजन, क्रीडा अशा विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्राविण्य मिळविले. हे सर्व ब्लॅकच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्व घडणीत चर्चमधील संस्कार, स्वावलंबनाचा निश्चरय, उपयुक्त शिक्षण आणि कठोर परिश्रमाची कास ह्यामुळे शक्य झाले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe