97632 06212 pwatsaru@yahoo.com

भाजपचं वेगळेपण नेमकं कशात?


भारती जनता पक्षाचे कोणते गुण इतर पक्षांशी मिळतात हे शोधणं काही फारसं अवघड नाही. एकाच राजकीय पर्यावरणात आणि संस्थात्मक रचनेत सक्रिय असणाऱ्या पक्षांचा चेहरामोहरा कालांतराने एकसारखाच बनतो, पण त्यांच्यातल्या साम्यस्थळांना अति महत्त्व देणं चुकीचं ठरेल. भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाला मिळालेलं यश या दोन्हीबद्दलच सर्वंकष आकलनासाठी जसं भाजपची इतर पक्षांसोबतची साम्यस्थळं तपासणं गरजेचं आहे, तसंच भाजपचं नेमकं वेगळेपण कशात आहे याचाही विचार करणची आवश्यकता आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe