97632 06212 pwatsaru@yahoo.com

गोष्ट


हे माझ्या गोष्टीतलं गाव आहे. मात्र ते कुठल्या प्रदेशातलं आहे; ते काही मला माहिती नाही. आता गोष्टीतलं आहे म्हटल्यावर गोष्टीपुरता विश्वास ठेवावाच लागेल.