97632 06212 pwatsaru@yahoo.com

दुःखाचे टॉवर, सुखाची रेंज


'काय चाललं सायबूदा?' 'काई नायी.' मोटारसायकलला ब्रेक मारत दा थांबला. शुक्रवारचा बाजार असल्यामुळे हदगावात मध्यवर्ती बँकेपुढे गर्दी दिसत होती. बाजाराच्या गर्दीतला प्रत्येकजण चिंतेत होता.