97632 06212 pwatsaru@yahoo.com

आपुलीच प्रतिमा होई आपुलीच वैरी


भारतीय समाजातील कोणतेही माध्यम जातवर्गलिंगभावनिरपेक्ष नाही. चित्रपटासारखा लोकप्रिय कला-प्रकारही याला अपवाद असत नाही. ही माध्यमे शास्त्या सवर्णांच्या मालकीचीच राहतात. पण याला कच्चा माल पुरवणारी यंत्रणा मात्र कनिष्ठ जात-वर्गातून येताना दिसते. याचा अचूक वेध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून करण्यात आला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe