77769 02267 pwatsaru2@gmail.com

अतिथी संपादकीय


'भारतीय स्वातंत्र्याची सत्तरी' या निमित्ताने परिवर्तनाच्या वाटसरूने विशेष विभाग प्रसिद्ध करणे हे वाटसरूच्या नावाला व त्याने स्वीकारलेल्या विचारधारेला धरूनच आहे.