77769 02267 pwatsaru2@gmail.com

मुक्तीसाठीची 'बांधिलकी'


व्यावहारिक दृष्टीनं सामाजिक कार्यात उडी घेतलेल्या एका व्यावहारिक समाजसेवकाची कथा भरत विटकर यांच्या रूपानं पहायला मिळते. आपल्या समाजात काही शब्दांना कमालीचा नकारात्मक अर्थ लाभला आहे. पैसा आणि व्यवहार यांचा यात अग्रक्रमानं समावेश होतो. जेव्हा समाजसेवा हा शब्द यांच्याशी जोडला जातो तेव्हा तर त्याला अधिकच संशयास्पद रूप प्राप्त होतं. पण कोणतेही पूर्वसमज न बाळगता जर आपण स्वच्छ मनानं याकडं पाहिलं तर लक्षांत येईल, की आजच्या काळात जर समाजसेवेला काही शाश्‍वत रूप द्यायचं असेल तर तुम्हाला तुमची आर्थिक व व्यावहारिक बाजू योग्य पद्धतीनं सांभाळता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भरत विटकर यांची 'बांधिलकी' ही संस्था याचं एक उत्तम अनुकरणीय उदाहरण होऊ शकतं.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe