97632 06212 pwatsaru@yahoo.com

अतिथी संपादकीय


३१ ऑगस्ट २०१७ या विमुक्त दिनाचे औचित्य म्हणून परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाने स्वातंत्र्य विमुक्तांचे हा विमुक्त व भटक्या जमातींच्या समकालीन प्रश्‍नांचा वेध घेणारा एक अंक तयार करण्याची योजना आखली यासाठी आम्ही सर्वप्रथम परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाच्या संपादक व संपादक मंडळाचे आभार मानतो. खरे तर एकूणच राजकीय, सामाजिक, प्रशासकीय व अकादमिक पातळीवर सुद्धा या जमातींच्या संदर्भात कमालीची उदासीनता असताना वाटसरूने हा अंक करणे अतिशय धाडसाचेच काम आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe