डोंगर ओलांडून गावात पोचलो तेव्हा सावल्या पायांत आल्या होत्या. ग्रामदैवत क्षेत्रपालेश्वाराच्या देवळाच्या सभामंडपात गावकरी दाटीवाटीनं जमले होते. सगळे आमचीच वाट पाहत खोळंबले होते हे जाणवलं. मग सुरुवातीच्या औपचारिकतेत फार वेळ न दवडता पर्यावरण रक्षा मंचच्या प्रा. दुखंडे सरांनी थेट प्रश्न केला, सरपंच, मग काय ठरलं तुमचं? काय निर्णय झाला गावाचा? इको सेन्सिटिव झोनला विरोध करायचा की त्यासाठी आग्रही राहायचं?
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.