97632 06212 pwatsaru@yahoo.com

भाषेचे माध्यम आणि विवेक


'शुद्ध-अशुद्ध' शब्द मूल्यवाचक आहेत. म्हणून ते कुणीतरी, कुणाला तरी हिणवण्यासाठी येतात. त्याऐवजी 'प्रमाण' व 'बोली' हे शब्द मात्र भाषिक स्वरुपातील भेद दाखवणारे आहेत. ते कुणालाही नाकारता येत नाहीत.