77769 02267 pwatsaru2@gmail.com

अस्वस्थ शतकाचा सातबारा


सर्वसामान्य माणसाचे शोषण करणार्याल, त्याच्या रक्तावर आणि श्रमावर पोसलेल्या रक्तपिपासू, निगरगट्ट झालेल्या आणि माणसांना बेशलकपणे चिरडून टाकणार्यार निर्ढावलेल्या नव्या सरंजामदारांचे दर्शन हत्तींना हवे आहे वैभव / हत्तींना हवी आहे निरकुंश सत्ता / गावाचे निबिड जंगल करून / झुलणार नाहीत ते अंगणात / ऐकणार नाहीत एलिफंट बॅक द होमची तकलादू हाक किंवा / हत्ती धुमसत ठेवतील श्वास / दहशतीच्या सावटाखाली हरएकाचे या ओळींमधून घडते.