ऊर्जेचं चलनी रूप वीज हेच अंतिम व एकमेव असा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. ऊर्जेचे विविध प्रकार हे केवळ समजून घेण्यासाठी नाहीत तर शक्य तिथे शक्य त्या प्रमाणात ते प्रभावीपणे वापरण्याचे भान विकसित करणेही गरजेचे आहे.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.