97632 06212 pwatsaru@yahoo.com

फिनटेक : गरिबांचे मित्र की शत्रू?


गरिबांचे मित्र होण्याची कुवत फिनटेकमध्ये आहे. त्यातून गरीब व फिनटेकचा वापर करणार्याक बँका व वित्तसंस्था दोघांनाही फायदा होऊ शकतो. पण फिनटेक वापरून फक्त आपला नफाच कसा वाढवता येईल, गरिबांचे काय होणार याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही अशी व्यावसायिक नीती बँका व वित्तसंस्थांनी अमलात आणली तर ते गरिबांना इजा पोचवू शकतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe