77769 02267 pwatsaru2@gmail.com

फसवणुकीची दीडपट भीती


शेतीत राबणारांचे ‘निव्वळ उत्पन्न’ दखलपात्र प्रमाणात जोपर्यंत वाढत नाही तो पर्यंत अशा पूरक उपायांचा अपेक्षित परिणाम मिळणे अशक्य आहे. शेतकर्यां चे उत्पन्न वाढविण्याबाबत गंभीर व प्रामाणिक प्रयत्न जोवर होत नाहीत, तोवर ग्रामीण बकालताही दूर करणे अशक्य आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe