97632 06212 pwatsaru@yahoo.com

संवाद लेनिनच्या पुतळ्याशी


लेनिनचा पुतळा तोडला गेला पण नंतर प्रश्नल निर्माण झाला, की तो फेकून कुठे द्यायचा. बरीच चर्चा झाली. वादविवाद झडला. त्यातूनही काही तड लागेना तेव्हा लेनिनचा पुतळाच म्हटला, मला तिथेच फेकून द्या जिथं हजारो वर्षांपासून तोडलेल्या मुर्त्या व पुतळे फेकून दिले जातात.