97632 06212 pwatsaru@yahoo.com

दोन माहितीपट - उलगडत जाणारी एकच रूपकथा


मोदीखान्याच्या दोन गोष्टी’ आणि ‘बिन सावल्यांच्या गावात’ हे दोन्ही माहितीपट, बहुजन समाजाच्या इतिहास संकलनासाठी आवश्यक अशा ठोस संदर्भांची कमतरता, आणि उपलब्ध निवेदनांचा एकांगीपणा यांवर बोट ठेवत, आणि ती उणीव थोडीफार दूर करत, सम्यक इतिहास संकलनाचा प्रवास दोन पावलं पुढे न्यायला मोलाचा हातभार लावतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe