77769 02267 pwatsaru2@gmail.com

पोकळी जीवघेणी


पानतावणेसर असोत, भाई असोत वा रजनी असो, वितंडा हा प्रगतीला अडसर असतो, असं यातलं कुणीही मानत नव्हतं. उलट त्यातूनच परिवर्तनाच्या पुढच्या दिशा अधिक मोकळ्या होत जातात असा त्यांचा ठाम विश्वानस होता.