77769 02267 pwatsaru2@gmail.com

एक होती रजनी...


व्यक्तिगत बाबींपासून प्रेरणा घेऊन व त्यानंतर व्यक्तिगततेस मागे सारून सामाजिक दिशादर्शन करणार्यात साहित्यास खरे साहित्य म्हणावयास हवे रजनी अशा सर्वार्थाने खर्याद साहित्यिक, खर्यास आंदोलक, खरी कार्यकर्त्या होत्या.