97632 06212 pwatsaru@yahoo.com

जागतिक भांडवलशाही व कामगार वर्ग


कामगार/कर्मचार्यायचे ताबडतोबीचे संबंध जरी तो ज्याला श्रम विकतो त्या भांडवलदारांशी/नोकरी देणार्याबशी येत असले तरी स्वतः भांडवलदार, कामगार, विविध सेवा पुरवणारे, कामगार नसणारे कष्टकरी, बेरोजगार सर्वजण एका महाकाय, गुंतागुंतीच्या उत्पादक प्रणालीचे अविभाज्य घटक असतात. तसे घटक बनणे हे त्यांच्या इच्छे अनिच्छेवर अवलंबून नसते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe