97632 06212 pwatsaru@yahoo.com

द्वंद्व आणि न्यायवृंद


अलिकडेच देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पदविमुक्तीसाठी महाभियोग प्रस्तावाची नोटीस सादर करण्यात आली. संबंधित नोटीस राज्यसभेचे उपाध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी ठोस आधाराअभावी फेटाळली. त्यामुळे सरन्यायाधीशांना पदविमुक्तीच्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ आली नसली तरी देशाचे सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीशपदाच्या गरिमेच्या दृष्टीने हा चांगला संकेत निश्चि तच नाही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe