97632 06212 pwatsaru@yahoo.com

आदित्यनाथ यांच्या राज्यातील एनकाउन्टर्सचं इतिवृत्त


१५ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्य विधान परिषदेत बोलताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, “१२०० एनकाउन्टरमध्ये ४०हून अधिक गुन्हेगार मारले गेले आहेत आणि हे काम थांबणार नाही.” या अंदाजानुसार, गेल्या दहा महिन्यांत राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून पोलीस दररोज अंदाजे चार एनकाउन्टर करत आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe