77769 02267 pwatsaru2@gmail.com

युपीएससीत बदल : काँग्रेसची आवई


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे होणार्याा प्रशासकीय अधिकार्यांनच्या निवडीच्या पद्धतीत बदल करण्याचं मोदी सरकार टाकत असलेलं पाऊल म्हणजे एकाच विचारसरणीचे-म्हणजे हिंदुत्वाशी बांधिलकी असणारे-अधिकारी प्रशासनात नेमण्याचा डाव आहे, या काँग्रेसनं केलेल्या आरोपात तथ्य आहे, असं मानायचं काय?

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe