77769 02267 pwatsaru2@gmail.com

'परिवर्तनाचा वाटसरू'ला 'प्रबोधन पुरस्कार'


ठाण्यातील 'वी नीड यू' या संस्थेच्या वतीने नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या 'प्रबोधन पुरस्कारा'साठी 'परिवर्तनाचा वाटसरू'ची निवड करण्यात आली. १९ मे २०१८ रोजी सायंकाळी ठाण्यातील टाऊन हॉलमध्ये हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला.