97632 06212 pwatsaru@yahoo.com

अस्मितांचे राजकारण


ज्या ज्या वेळी एखादा समाज, संस्कृती, समाजधारणा एका ऐतिहासिक अवस्थेतून दुसर्या ऐतिहासिक अवस्थेत प्रवेश करतो त्या त्या वेळी अस्मितांचे राजकारण गडद होत जाताना दिसते.