97632 06212 pwatsaru@yahoo.com

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींना लागलेली आग


केंद्र व राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करावेत; ओएनजीसीला मिळणार्याघ नफ्यावर विंडफॉल कर लावावा; सबसिडी द्यावी वगैरे अनेक सूचनांवर घमासान चर्चा चालू आहेत. त्या सर्वच सूचनांत तथ्य आहे. पण आपण थोडे मोठा कॅनव्हास घेऊन या प्रश्नालच्या काही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe