97632 06212 pwatsaru@yahoo.com

दानमू - आभासी प्रत्यक्षानुभूतीचं राजकारण


लोकशाहीच्या अस्तित्वाविषयी आणि शासनाचं मॉडेल म्हणून तिच्या उपयुक्ततेविषयी शंका उपस्थित होण्याच्या या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या काळात, लोकांचे विरोधाचे मार्गदेखील बदलत आहेत. दरवेळी हा विरोध सर्वसामान्य जीवनातील गंभीर प्रश्नांेनाच असावा असं नाही. विरोधाची सवय टिकून राहणंदेखील महत्त्वाचं आहे. झेह्यू वाई यांचा हा लेख मनोरंजनाच्या क्षेत्राविषयी निरीक्षणे नोंदवतो आणि इंटरनेटवर असणार्या. सुविधेचा वापर करून सामान्य लोक विरोधी आवाज कसा जिवंत ठेवतात, हे चीनच्या संदर्भात अभ्यासपूर्वक मांडतो.’

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe