77769 02267 pwatsaru2@gmail.com

वाकडी अत्याचाराच्या निमित्ताने


सदरच्या घडलेल्या प्रकारामुळे स्वतःला पुरोगामी म्हणणारे, जाती अंतासाठी लढणारे कार्यकर्ते यांनी फेसबुक, व्हाट्स-अॅुप माध्यमातून त्या घडलेल्या अन्यायावर लढा देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे होते. जितके लोक एकत्र आले किंवा या कृत्याचा निषेध करणारे लोक यांपेक्षा मातंग जातीला अपमानस्पद वागणूक देऊन बोलणारेच अधिक निघाले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe