77769 02267 pwatsaru2@gmail.com

वसाहतपूर्व जातिसमाजातील प्रेम


ब्राह्मणी पितृसत्तेने जाती-लिंगभावात्मक उतरंडीच्या संस्थात्मक सत्तासंबंधात स्त्री-पुरुष संबंधांची जी अनेक रूपे घडवली त्यात पती-पत्नी संबंधाला मध्यवर्तीत्व दिले. स्त्रीदास्याच्या विचारविश्वाषधारे जात व कौटुंबिक पितृसत्तेच्या संस्थात्मक ढाच्यात पती-पत्नी सत्तासंबंध तिने उभा केला. जात व कुटुंबसंस्थेचे पुनरुत्पादन करणारा पायाभूत नातेसंबंध म्हणून पती-पत्नी संबंधांना त्यात स्थान मिळाले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe