97632 06212 pwatsaru@yahoo.com

सत्यशोधकी फोटो संमेलन!


आपल्या कॅमेर्यासला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानून केली जाणारी फोटोग्राफी निराळीच असते! एखादा कलाकार जेव्हा फोटो काढत असतो ती केवळ एक क्लिक नसते. त्या व्यक्तीचा विचार, जीवनाकडे, समाजाकडे, जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यातून अभिव्यक्त होत असतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe