97632 06212 pwatsaru@yahoo.com

प्रश्न तात्त्विक धारणांचा


परिवर्तनाचा वाटसरूच्या १६ ते ३१ मे २०१८च्या अंकात जयंत लेले यांचा ‘राजकारण आणि आंबेडकरवाद’ हा महत्त्वाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील हा प्रतिसाद.