97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठी कवितांचा हिंदी अवतार


मराठीतून हिंदीत अनुवाद करणारे म्हणून प्रकाश भातम्ब्रेकरांचे नाव वरच्या श्रेणीतले आहे. मागील चाळीस वर्षापासून ते मराठीतील समृद्ध असे ललित साहित्य हिंदीत घेऊन जात आहेत.