97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. आंबेडकर आणि दलित चळवळीची पत्रकारिताः १९२०-५६


या दहा पंधरा वर्षांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर सुद्धा अनेक अंगाने समीक्षा लेखन झाले आहे. जगातल्या प्रमुख विद्यापीठात त्यांच्यावर चिंतन झाले आहे, आणि सध्यादेखील ते जोरात चालू आहे. पण त्यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या पत्रकारितेवर स्वतंत्रपणे म्हणावा तसा अभ्यास झाला नाही. हा लेख विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये कार्यरत असणार्यात आंबेडकरी चळवळीच्या पत्रकारितेवर प्रामुख्याने चर्चा करेल.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe