77769 02267 pwatsaru2@gmail.com

तोंडचे पाणी पळवणारा विकास


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी नष्ट केल्या जात आहेत. हा कसला विकास ज्या मध्ये पाण्या सारख्या जीवनावश्यक गोष्टीचा विचार केला जात नाही? झाडांच्या मागोमाग आता विहिरीही बुजविल्या जात आहेत.