77769 02267 pwatsaru2@gmail.com

नव-उदारमतवाद, महानायक, व राजकारण


सद्यकालीन सामाजिक करार व रचना हे लोकशाही जगतात एका हॉबसियन विश्वाहप्रमाणे कार्यरत असल्यासारखे दिसतात. बहुसंख्य लोकांच्या हितसंबंधांच्या मोबदल्यात काही अल्प व्यक्ती-वर्गाचं हित अशा रचनेत सांभाळलं जातं. अशा रचना महानायक, महाकर्तृत्ववान नेते- पुढार्यांरचा उद्घोष, जयजयकार करतात ज्याकडे त्या एका मसीहाप्रमाणे पाहतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe