97632 06212 pwatsaru@yahoo.com

माझ्या भूगोलातले दोन शब्द


दक्षिणायन ही एखादी नाव घेऊन नोंदणी केलेली संस्था किंवा संघटना नाही. माझ्यासारखी वेगवेगळ्या पक्षांची, रंगांची, संविधान, लोकशाही मानणारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघटित झालेली ‘माणसं’ आहोत. हा विचार या सगळ्यातून पाझरतो आणि पोचतो आहे.