विद्वेष आणि हिंसेचा गंध भरलेल्या भवतालात आपण शांतपणे श्वाएस घेऊ शकतो? व्यक्ती म्हणून सुखाने जगू शकतो? हिंसा की मानवता, विद्वेष की प्रेम आणि करुणा, अंधश्रद्धा की विवेक? आपल्या पुढच्या पिढीला आपण बहुरंगी सांस्कृतिक जीवन देणार आहोत की एकरंगी जगणं? लोकशाही की हिंदू पाकिस्तान? यात निवड करायलाच हवी.