97632 06212 pwatsaru@yahoo.com

सकारात्मक चिकित्सक बोध


दक्षिणायन कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, एवढ्याच विधानाला चिकटून राहिल्यास त्यात गैर नाही. पण त्या पलीकडे जाऊन पक्षविहीन राजकारणाचा ध्यास घेणे ही मोठी चूक ठरेल.