97632 06212 pwatsaru@yahoo.com

मलकापूर : माजीद गौरी


अमेरिकी शास्त्रज्ञाने अठराव्या शतकात शोधलेल्या व ब्रिटिश वसाहतवाद्यांनी एकोणिसाव्या शतकात अधिक विकसित केलेल्या आणि भारतीय उच्चजातीय व्यापार्याबने वसाहतवाद्यांच्या मदतीने आयात करून व दीर्घकाळ वापरून नंतर विसाव्या शतकात मुस्लीम तेली जातीतील पिंजारी काम करणार्याी कामगाराला विकलेल्या एकोणिसाव्या शतकातील यंत्रातून हिंदू धर्मातील कर्मकांडासाठी वाती बनविण्याच्या हेतूने पिंजलेला कापूस ब्राह्मणेतर जातीत जन्मलेल्या- परंतु कोणे एके काळी ब्राह्मणांपर्यंतच सीमित असलेल्या रामदासी पंथाला समर्पित झालेल्या-एका स्त्रीचा-म्हणजे माझ्या आईचा-निरीश्वारवादी मुलगा- म्हणजे मी- घरी घेऊन आलो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe