97632 06212 pwatsaru@yahoo.com

भारतातील डावी चळवळ आणि नवसंजीवनीच्या शक्यता


नामवंत डावे विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार दिवंगत प्रफुल्ल बिडवई यांच्या ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’, इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता’ (मूळ इंग्रजी पुस्तक: ‘फिनिक्स मुव्हमेंट, चॅलेंजेस कन्फ्रन्टिंग द लेफ्ट’) या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन, रोहन प्रकाशन तर्फे झालं. त्या निमित्ताने आयोजित परिचर्चेचे हे वृत्तांकन.