97632 06212 pwatsaru@yahoo.com

नवफॅसिस्ट हिंसेचा आर्थिक अन्वयार्थ


इतिहासात जेव्हा जेव्हा जनतेचे क्रांतिकारी परिवर्तनाचे लढे किंवा भांडवलशाहीत नित्य आवर्तनात येणारे पेचप्रसंग यातून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा व असुरक्षिततेचा सत्ताधारी, भांडवलदार व बुर्झ्वा वर्गाला फटका बसला तेव्हा तेव्हा हे वर्ग अधिक प्रतिक्रियावादी, आक्रमक व हिंसक बनले. विशेष म्हणजे स्वत:च्या रक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी या वर्गाने उच्च व मध्यम वर्गांना चिथावणी देऊन आपलेसे केले आणि त्यातून त्यांना अस्थिरता, पेचप्रसंग व आर्थिक संकटांना प्रस्थापित भांडवली व्यवस्था स्वत: जबाबदार नाही तर ‘ज्यू’, किंवा मुस्लीमासारखे उभे केलेले काल्पनिक शत्रू जबाबदार आहेत असे वातावरण तयार करता आले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe